28 सप्टेंबर 2024 रोजी नबिरा महाविद्यालय काटोल येथे 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी केमिस्ट्री क्लबचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. विजय तांगडे (सहाय्यक प्राध्यापक व अध्यक्ष, उपयोजित विज्ञान आणि मानवविदया अभ्यास मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर). त्यांनी “Holistic Approaches in Learning-NEP-2020” या विषयावर अप्रतिम भाषण दिले.
या उदघाटनासाठी व कार्यशाळेसाठी प्राचार्य डॉ.एस.के.नवीन, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नीलेश गंधारे, प्रा.निलेश जाधव, प्रा.कैलास मोरे, विभागातील सर्व प्राध्यापक, रसायनशास्त्र क्लबचे सदस्य आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उदघाटन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

chemistry